अर्ज भरण्यासाठी या लिंक वर क्लिक करा      

आमच्याबद्दल

सहभागी व्हा

निरोगी समाज निर्माण करण्याच्या आमच्या मिशनमध्ये सामील होण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो.

या कार्यक्रमासाठी आम्ही प्रत्येक गावात दोन आरोग्यदूत (एक महिला व एक पुरुष) मानधन तत्वावर नियुक्त करणार आहोत, जे नागरिकांच्या घरोघर जाऊन जागरूकता निर्माण करतील आणि त्यांना आरोग्यदायी सवयींबद्दल शिक्षित करतील. आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन आपल्या गावामध्ये नियुक्त करणार आहोत. 

महिलांसाठी 33% आरक्षण
 
  • किमान 10वी पास व समाजसेवेची आवड असावी.
  • प्रत्येक गावातून एक पुरुष व एक महिला
  • उमेदवाराचे वय अर्ज करतेवेळी किमान वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराकडे त्याचा/तिचा वैयक्तिक मोबाईल आणि दुचाकी वाहन असणे आवश्यक आहे.
  • आपली सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सांभाळूनही हे काम करता येईल.
  • मासिक वेतन रुपये १२,५०० +४००० रुपये प्रवास भत्ता तसेच १० लाख रकमेचा अपघात विमा .
  • समाजाची सेवा करण्याची आणि सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याची संधी
  • आमच्या वेबसाइटवर अर्ज भरा
  • ज्या उमेदवारांनी ‘आरोग्यदूत’ पदासाठी अर्ज भरून परीक्षा शुल्क जमा केलेले आहेत अश्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा ३० जून २०२५ रोजी घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना त्यांच्या संबंधित गावातील नागरिकांना सेवा देण्यासाठी नियुक्त केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन रुपये १२,५०० + रुपये १० लाख रकमेचा अपघात विमा विनामूल्य देण्यात येईल.
  • अर्ज भरण्याची आणि ऑनलाइन पेमेंट करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे.
  • ‘आरोग्यदूत’ उमेदवारांसाठी ऑनलाइन परीक्षा: परीक्षेची तारीख २५ मार्च २०२५ अशी आहे.
  • निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण आणि नियुक्ती : परीक्षेनंतर १८० दिवसांनी.
  • निवडलेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन: ₹₹१२,५०० + तसेच १० लाख रुपये रकमेचा अपघात विमा.

वेब साईटवर अर्ज भरून अर्जाखाली दिलेल्या लिंक / कयू आर कोड स्कॅन करून परीक्षा शुल्क भरा . व परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा म्हणून अर्जा खाली दिलेल्या रकाण्यात UTR नंबर टाका.


निरोगी समाज निर्माण करण्याच्या आमच्या मिशनमध्ये सामील व्हा. आरोग्यदूत बनण्यासाठी आता अर्ज करा!

होम